News 34 chandrapur breaking news
चंद्रपूर - चंद्रपूर शहरातील असलेल्या जिल्हा कारागृहातील तुरुंग अधिकाऱ्याने गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Prison officer
37 वर्षीय महेश माळी असे तुरुंग अधिकाऱ्यांचे नाव आहे, आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने कारागृह वसाहती मधील कर्मचाऱ्याने धाव घेत माळी यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात नेत उपचारासाठी दाखल करण्यात आले. Chandrapur District Jail
माळी यांच्यावर उपचार सुरू असून सध्या त्यांची परिस्थिती गंभीर आहे, आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे कारण अस्पष्ट असले तरी सदर प्रकार हा प्रेम प्रकरणातून (Love affair) घडला असल्याची कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा आहे. Attempted suicide