चंद्रपूर - देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तरप्रदेश निवडणुकीच्या निकालाची सुरुवात झाली असून सध्या NEws24 चाणक्य अंदाजानुसार भाजप 123, समाजवादी पक्ष 102, बहुजन समाज पक्ष 4, काँग्रेस 1 व इतर 1 जागेवर पुढे आहे.
उत्तराखंड राज्यातील काट्याची लढत सुरू असून 70 जागेपैकी भाजप 34, कांग्रेस 33, आप 1 इतर 2, पंजाब राज्यात आम आदमी पार्टी बहुमताच्या पुढे गेली असून आम आदमी पार्टी 70, कांग्रेस 26, अकाली दल 18, भाजप 2 इतर 1 जागेवर पुढे, गोवा राज्यात भाजप 15, कांग्रेस 18, आप 1, इतर 6 जागेवर पुढे, मणिपूर विधानसभा कांग्रेस 9, भाजप 26, NPP 17 इतर 2.