News34 Chandrapur
चंद्रपूर - शहरातील वर्दळ असणारा वरोरा नाका उड्डाणपुलावर कोळसा भरलेल्या ट्रक चे अचानक ब्रेक झाल्याने तो पुलावर फसत आडवा झाला.अचानक घडलेल्या या प्रकाराने उड्डाणपुलावरील वाहतूक विस्कळीत झाली. Truck brakes fail
ट्रक क्रमांक MH36F265 हा नागपूरच्या दिशेने जात असताना अचानक ट्रक चे ब्रेक नादुरुस्त झाले, वाहन चालकाने वेळीच ट्रक ला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. Coal Transport
वाहतूक पोलिसांनी तात्काळ पुलावर पोहचत क्रेन च्या साहाय्याने सरळ करीत वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.