चंद्रपूर - राज्याचे पर्यावरण मंत्री युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सोमवार 7 फेब्रुवारीला चंद्रपूरच्या दौऱ्यावर येत आहे.
Environment minister aaditya thakrey
Environment minister aaditya thakrey
जिल्ह्यातील वाढत्या प्रदूषणाबाबत आढावा, रामाला तलावाची पाहणी, अवैध व बिनधास्त सुरू असलेले कोलडेपो यावरही चर्चा होणार आहे.
जिल्हा प्रशासनाचे जिल्ह्यात होणाऱ्या प्रदूषणाबाबत काहीच नियंत्रण नाही, शहरात कृत्रिम फुफूसचा प्रयोग करण्यात आला होता मात्र आठवड्याभरात ते फुफ्फुस पूर्णपणे काळे झाले होते. Artificial lungs
यावरून शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर काय परिणाम होत असतील या प्रयोगामुळे स्पष्ट झाले.
प्रदूषणाच्या सर्व गंभीर प्रश्नावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे काय निर्णय घेणार हे सोमवारी कळेलच.
अशी माहिती शिवसेना जिल्हा कार्यालयातून मिळाली आहे.