News34 mul
प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल:- मुल चंद्रपूर महामार्गावरील लोहारा येथील गतीरोधकाजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने चिरोली येथून चंद्रपूर मार्गे जाणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्या जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
सदर घटना लोहारा जवळील speed breakers जवळ घडली असून समोरील येणाऱ्या अज्ञात वाहनांची वेग इतकी भरधाव होती की वैद्यकीय अधिकाऱ्याच्या मेंदूचे चिथळे उडाले. Doctor die
सदर वैद्यकीय अधिकारी श्री. वाटोळे आपली दुचाकी बजाज पल्सर गाडी क्रमांक एम एच २६ बिवी २१५५ घेऊन चंद्रपूरला जात असताना सदर घटना घडली. वाटोळे हे प्राथमिक आरोग्य केंद्र चिरोली येथे वैद्यकीय अधिकारी होते.
