चंद्रपूर - काँग्रेस पक्षाने नेहमीच समाजातील शेवटच्या घटकाला केंद्रस्थानी ठेवून राजकारण केले आहे. त्यामुळे समाजकारण करणारे राजकीय जीवनाची सुरुवात करण्यासाठी काँग्रेस पक्षाला सर्वाधिक पसंती देतात.
आजघडीला राजकारणासोबत समाजकारण करणारा काँग्रेस हाच एकमेव पक्ष असल्याचे प्रतिपादन खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी केले. NCP City Vice President joins Congress
शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस, सामाजिक कार्यकर्ते यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात खासदार बाळूभाऊ धानोरकर बोलत होते. चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शहरातील भिवापूर येथील अनेक युवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या सर्व युवकांचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी पक्षाचा दुपट्टा टाकून स्वागत केले. Mp balu dhanorkar
काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांमध्ये सामाजिक कार्यकर्ते अब्दुल जावेद, राष्ट्रवादी काँग्रेस शहर उपाध्यक्ष दीपक गोरडवार यांच्यासह अनेक युवकांचा समावेश आहे. यावेळी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष पप्पू सिद्दीकी, विनायक तरारे, माजी नगरसेविका माया तरारे, विनोद केळझरकर, विट्ठल निब्रट, नरेश आंबेकर, गौतम चिकाटे, प्रमोद कावळे, सुरेश खापणे, सुल्तान कुरेशी, सलमान कुरेशी, अनिल अंबोरकर, संदीप कायरकार, भोला हेमने, अनुज परचाके, रोशन सलोटे, अनिल कांबळे, नाजिम शेख, आबिद शेख, नरेंद्र बनसोड, अरुण तुंगीरवार, जितेंद्र चांदेकर यांची उपस्थिती होती.