पोम्भूर्णा - नगरपंचायत निवडणुकीचा निकाल घोषित झाला असून पोम्भूर्णा नगरपंचायत निवडणुकीत भाजपने आपला गड राखत 17 पैकी जागेवर एकहाती विजय मिळवीत सत्ता कायम ठेवली आहे.
दुसऱ्या क्रमांकावर असलेला पक्ष म्हणून यंदा शिवसेनेने 4 जागी विजय मिळविला, वंचित बहुजन आघाडी 2 तर कांग्रेसला 1 जागेवर समाधान मानावे लागले.
पोम्भूर्णा च्या White House प्रतिकृती मध्ये बनलेल्या नगरपंचायत इमारीतमध्ये भाजपचा प्रवेश पुन्हा निश्चित झाला.
Bjp win
पोंभूर्णा नगरपंचायत निवडणुक
प्रभाग क्र.- १ शिवसेना
प्रभाग क्र.-२ भाजपा
प्रभाग क्र.- ३ भाजपा
प्रभाग क्र.- ४ भाजपा
प्रभाग क्र.- ५ वंचित
प्रभाग क्र.-६ वंचित
प्रभाग क्र.- ७ शिवसेना
प्रभाग क्र.- ८ भाजपा
प्रभाग क्र.- ९ भाजपा
प्रभाग क्र.- १० भाजपा
प्रभाग क्र.- ११ कांग्रेस
प्रभाग क्र.- १२ भाजपा
प्रभाग क्र.- १३ भाजपा
प्रभाग क्र.-१४ शिवसेना
प्रभाग क्र.- १५भाजपा
प्रभाग क्र.- १६ शिवसेना
प्रभाग क्र.- १७ भाजपा
भाजपा १०
शिवसेना ४
वंचित २
कॉंग्रेस १
