चंद्रपूर - कोरोनाचा प्रादुर्भाव मागील काही दिवसांपासून देशात कमी झाला होता मात्र आठवड्याभरात कोरोना बाधितांचे आकडे मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यात आता ओमायक्रोन या नव्या विषाणूची भर पडली आहे. Coronavirus disease
विदर्भातील नागपूर शहरात रोज कोरोना बाधित आकड्यांची संख्या 100 री जवळपास जात आहे, अश्यातच सरकारने काही प्रमाणात निर्बंध लावले असले तरी नागरिक बेजबाबदार पणा दाखवीत आहे.
2 वर्षे कोरोना विषाणूमुळे अनेकांचे रोजगार गेले, बाजारपेठ ठप्प पडली मात्र कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने व्यापा, बाजारपेठेत झळाळी बघायला मिळाली परंतु नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे पुन्हा lockdown news लॉकडाउन लागण्यासारखी स्थिती निर्माण होत आहे.
चंद्रपूर शहरातील सुट्टीच्या दिवशी रघुवंशी कॉम्प्लेक्स परिसरात भरणारा संडे मार्केट corona hotspot कोरोनाचा हॉटस्पॉट होऊ शकणार अशी गर्दी व नियमांची पायमल्ली होणार असे चित्र पुढे आले आहे. Omicron in india
या sunday Market संडे मार्केट मुळे अनेक गरजू लोकांचे दुकाने आहेत मात्र नागरिक प्रचंड प्रमाणात गर्दी करीत कोरोनाला निमंत्रण देत आहे, आता यावर प्रशासनाने कडक कारवाई करीत पुन्हा नियम कठोर करण्याची गरज आहे अन्यथा शहरात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होणार.
