प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपुर - नागरिकांना आरोग्य सुदृड व्हावे व विरंगुळा म्हणून एखादा रमनिय स्थळ असावे करीता नगर परिषद बल्लारपुर तर्फे शहरात विविध ठिकाणी या अगोदरच अनेक उद्याने निर्माण करण्यात आले.त्यातच बालपणात उद्यान/बगीचे म्हणले तर बालकांच्या आवडीचा विषय म्हणून सदया देवरुप परतु पुढे देशाचे भविष्य अश्या बालकांच्या विरंगुळा व सुदृळते करिता बिटीएस प्लाट परिसरात बालोद्यानाचे निर्माण करण्यात आले होते.या बालोद्यानाला वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदन चंदेल व नगराध्यक्ष हरीश शर्मा यांच्या प्रमुख उतस्थितित Guru Gobind sing गुरु गोविंदसिंगजी यांच्या नावाने नामकरण करण्यात आले. याप्रसंगी काशी नाथ सिंह, राजु दारी, मुन्ना ठाकुर, उमेश कपुर, तेजंदर दारी, के.बेनी, देवेंद्र वाटकर, गूलशन शर्मा, मिथलेश पांडे, प्रेमसिंह चहेल, लक्की कलसी, आशिष चावडा, मनिष रामिला, श्रीकात आंबेकर, हरविंदरसिंग दारी, राजू पाटील, प्रतिक बारसागडे, रोहीन तोकल, मौला निषाद व मोठ्या संख्येने वार्डातील नागरिक उपस्थित होते.