वरोरा - मागील वर्षाच्या डिसेंबर महिन्यात म्हणजेच दि, ४/१२/२०२१ रोजी वरोरा नगर परिषदच्या स्थापत्य अभियंत्यास रस्त्याची पाहणी करतांना मारहाण करण्यात आली होती. वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंदविण्यात आला होता, परंतू त्या गुन्हेगाराना अटक झाली नव्हती, दोन्ही आरोपी भूमिगत झाले होते. तब्बल ३७ दिवसांनी म्हणजेच सव्वा महिन्याने त्या दोन आरोपींना अटक करण्यात आली,
नगर परिषद चे बांधकाम Engineer अभियंता सुरज पुनवटकर हे नगर परिषद इमारतीसमोरील रस्ता बांधकामाची पाहणी करीत असतांना वैभव डहाणे व राहुल खारकर यांनी शिविगाळ करून अभियंत्यांच्या अंगावर Cement containing chemicals रसायन युक्त सिमेंट फेकल्याची,आणि त्यांना धक्का मुक्की करण्याची घटना घडली होती, याबाबत पोलिसांनी मारहाण करणाऱ्या विरुद्ध गुन्हा नोंदविला होता, मात्र घटनेला वीस दिवस लोटून सुद्धा मारेकऱ्यांना अटक करण्यात पोलीस सपशेल अपयशी ठरले होते, आणि २४डिसेंबर२०२१ रोजी नगर परिषद कर्मचाऱ्यांनी Movement to stop writing लेखणी बंद आंदोलन केले होते, त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला होता,पुढील तीन दिवसात आरोपींना अटक न झाल्यास अत्यावश्यक सेवेसह बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला होता, यावेळी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. Maharashtra Navnirman Sena
तब्बल सदर घटनेला सव्वा महिना उलटला आरोपींनी bail जामिनासाठी प्रयत्न केले, परंतु कोर्टाने आरोपीचे जामीन अर्ज फेटाळले, अखेर दि ११/०१/२०२२ रोजी दोन्ही आरोपींना वरोरा पोलिसांनी अटक केली दुसऱ्या दिवशी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.
