प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - तालुक्यातील वनविभागा अंतर्गत येणाऱ्या चिचपल्ली वनपरिक्षेत्र येथे २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी 7.30 वाजता वनपरिक्षेत्राच्या वनपरिक्षेत्र अधिकारी कु प्रियंका वेलमे यांचे शुभ हस्ते झेंडावंदनाचा कार्यक्रम संपन्न झाला. Republic day 2022यानिमित्ताने उपस्थित वनपरिक्षेत्र कार्यालय चिचपल्ली (प्रादे.) येथील क्षेत्र सहाय्यक व इतर कर्मचारी उपस्थित होते. Chichpalli forest याप्रसंगी कार्यक्रमात कु.मधुमती तावाड़े वनपरिक्षेत्र अधिकारी कास्ट भांडार चिचपल्ली ,चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील सर्व क्षेत्र सहायक ,बिट वनरक्षक ,महिला वनरक्षक यांचेसह वनमजूर व ग्रामस्थ उपस्थित होते.