प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपुर :- राष्ट्रवादी काँग्रेस हा जनतेचे दुःख जाणणारा पक्ष आहे, त्यामुळे चंद्रपुर जिल्ह्यात कुठल्याही भागात मदत देण्यासाठी सर्वप्रथम राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पोहोचतात, शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी चंद्रपूर जिल्हा येथील कार्यकर्ते नेहमी तत्पर असतात. Join Ncp
हे काम आता बल्लारपूर शहरातील भाजप चे पदाधिकारी आदित्य शिंगाडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये पक्ष प्रवेश घेत करण्याचा मानस
व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र भाऊ वैद्य यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा महासचिव पदी यांची निवड करण्यात आली.Party entry
पक्ष प्रवेशाचा कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती , चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वैद्य,उपाध्यक्ष सूर्या भाऊ अडबाले, महासचिव राजू काब्रा, बल्लारपूर शहर अध्यक्ष बादल उराडे, कार्याध्यक्ष इंजि.राकेश सोमानी यांची होती ,तसेच या कार्यक्रमात उपस्थित बल्लारपूर शहर उपाध्यक्ष आरिफ खान, महासचिव संजय अग्रवाल, अल्पसंख्याक अध्यक्ष बल्लारपूर शहर इब्राहिम खान, ट्रान्सपोर्ट सेल अध्यक्ष बल्लारपूर अजीम खान पठाण, ग्रामीण महासचिव इम्रान खान, सुमित(गोलू)डोहणे, जितेश पिल्ले, अंकीत निवलकर, संस्कार सुखदेव, शुभम लभाणे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.