भद्रावती - प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नगरपरिषद भद्रावती शहर स्तरासाठी तांत्रिक तज्ञांची एकत्रित वेतनावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करावयाची आहे. सदर पदभरती ही थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.
1 जानेवारी 2022 ते 10 जानेवारी 2022 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत भद्रावती नगरपरिषद कार्यालयात विहित नमुन्यात अर्ज स्वीकारण्यात येत आहे.Bhadravati Municipal Council
इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक मूळ कागदपत्रांसह अनुभव प्रमाणपत्र सह अर्ज करावा, सदर नमुना अर्ज www.bhadrawatimc.org या संकेतस्थळा ला भेट देत अर्ज Download करावा.
पदाचे नाव civil engineer स्थापत्य अभियंता, वेतन 35 हजार रुपये.
नोकरी ठिकाण भद्रावती नगरपरिषद जिल्हा चंद्रपूर.