चंद्रपूर - केंद्र सरकारच्या कामगारांसाठी लाभदायक योजनेकरिता लागणारे ई-श्रमिक कार्ड नोंदणी शिबीर 21 डिसेंम्बरला सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत घुटकाला येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुतळ्याजवळ आयोजित करण्यात आले आहे.
सामाजिक समता संघर्ष समिती द्वारे घेण्यात येत असलेल्या कार्ड नोंदणी शिबिरात परिसरातील जास्तीत जास्त श्रमिक कामगारांनी लाभ घ्यावा असे आव्हान समितीचे अध्यक्ष इरफान शेख यांनी केले आहे. E-Shramik Card Camp
