चंद्रपूर - आज 17 नोव्हेम्बरला भर दिवसा सरकार नगर येथे राहणाऱ्या व्यापाऱ्याच्या घरी दरोडा पडल्याने एकच खळबळ उडाली.
या दरोड्यात किती मुद्देमाल गेला यावर सध्या प्रश्नचिन्ह आहे, लवकरच याबाबत सविस्तर वृत्त हाती येताच माहिती देण्याचा प्रयत्न करू. Big robbery chandrapur
सध्या रामनगर पोलीस घटनेचा तपास करीत असून, सध्यातरी या प्रकरणी अजून माहिती मिळाली नसून जिल्ह्यात आरोपीच्या शोधात पोलिसांनी नाकेबंदी लावली आहे.
घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे पोहचले आहे.