प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर - Cmpl चड्डा कंपनीत कामगारावर होत असलेल्या अन्याया विरोधात साखरी पौनी, राजुरा तालुका चंद्रपुर मधे स्थानीय मराठी कामगार उपोषणाला बसले आहे, छावा क्षात्रवीर सेनेचे सौ संगिता ताईं डाहुले प्रदेशाध्यक्ष ,अनिल पारखी ,विदर्भ अध्यक्ष ,सौ सरीता मालू महिला विदर्भ अध्यक्ष, विलास बुराण विदर्भ संपर्क प्रमुख, कामगार विदर्भ प्रमुख विशाखा राजुरकर, शहर अध्यक्ष तेजस्वीनी देवतडे यांनी भेट घेउन कामगाराच्या समस्या समजून घेतल्या. कंपनी मधे 80% मराठी कामगार घ्यावे असा कायदा आहे पन अंबलबजावनी होत नाही, परप्रांतिय कामगार जास्त असून मराठी कामगार कमी आहे. लेबरला दिवाळी सारखा सन असून सुद्धा पगार झाला नाही. 12 घन्टें काम 31 दिवस काम पगार मात्र 11 हजार देत आहे, वेज बोर्ड किमान वेतन नुसार 8 तासाचा 26 दिवासाचा पगार 24000 हजार मिळाला पाहिजे, 4 रविवार सुट्टी दयाला पाहिजे नाही तर ओटी चा पगार दयायला पाहिजे, यासह त्यांचा pf esic ,8.33% बोनस, 8.33 लिव सैलेरी पगारात मिळाले पाहिजे ते पन त्यांना मिळाले नाही कामगराचे संविधानिक जे अधिकार त्या पासून कामगार वंचित आहे जे स्थानिक नेते आहे. Injustice marathi worker
आमदार, खासदार, कलेक्टर, लेबर कमिश्नर, पैनी खदान चा सबरिया यांची भूमिका संदेहास्पद आहे म्हणुन स्थानिक मराठी युवक, कामगारा सोबत सतत अन्याय होत आहे. छावा क्षात्रवीर सेना त्यांच्या पाठीशी खंबिर पने उभे राहिल मागच्या वर्षी पन आंदोलन केले होते छावा क्षात्रवीर सेनेचे श्री विलास बुराण, विदर्भ संपर्क प्रमुख विशाख राजुरकर, विदर्भ कामगार सेना अजय धांडे उपस्थि होते.
दिनांक 1नोव्हेंबर 21पासून उपोषणाला बसले आहे श्री शरद टोंगे ,किसन मड़ावी, प्रफुल गौरकार, अमित जगताप ,विशाल इटलेवार,शेखर पाचभाई अमर गौरकार, प्रवीण लोनगाडगे सुदर्शन देवालकर ,सुनील लांडे ,चिंटू जेउरकार प्रकाश कोडापे ,नरेश पुल्लमवार, प्रमोद थिपे, गुरदास मलचापे ,देवानंद कोडापे ,प्रकाश आत्राम, विजय निवलकर ,अनील शेंडे ,नागेश्वर वांढरे, नितेश तुरस्कर, गणेश कोठेकर, किरण राजनवार, राजू उरकार ,अविनाश गौरकार, श्रवण टेलकापल्लीवार, गजानन हनुमंते समस्त कामगार *उपोषणाला बसले आहे .त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी छावा क्षात्रवीर सेना कट्टीबद्द आहे.
