चंद्रपूर/दुर्गापूर - दुर्गापूर परिसरात 7 ऑक्टोम्बरला सायंकाळी 6 वाजताच्या वाघाच्या एकावर हल्ला करीत ठार केले. Tiger attack
शेरावाली कोल ट्रान्सपोर्ट परिसरातील मेसच्या मागील बाजूस 25 वर्षीय बबलू सिव्हिल सिंग हा शौचासाठी झुडुपात गेला होता.
त्यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने बबलू वर हल्ला करीत त्याला ठार केले.
बबलू चा मृतदेह अर्धवट स्थितीमध्ये आढळला, बबलू हा झारखंड jharkhand राज्यातील निवासी होता.
बराच वेळ झाल्याने बबलू परत न आल्याने शेरावाली ट्रान्सपोर्ट transport कंपनीचे साईट इंचार्ज संजीव शर्मा व कंपनीतील काही लोकांनी बबलू चा शोध घेतला असता कंपनीच्या 100 मिटर अंतरावर असलेल्या झुडपात त्याचा मृतदेह आढळून आला.
सदर प्रकरणी दुर्गापूर पोलिसांनी मार्ग नोंद करून तपासात घेतले आहे.