घुग्घुस- मुंगोली येथील धक्कादायक घटना समोर आली असून चड्डा ट्रान्सपोर्ट कंपनीच्या 18 चाकी ट्रकला अज्ञातांनी पेट्रोल टाकून पेटवून टाकले, ही घटना 3 ऑक्टोम्बर च्या रात्री घडली.
Chadda Transport
वाहन चालक चरणदास चेन्नूरवार राहणार शिवनगर वय ३२ वर्षिय अंदाजे, वाहन क्रमांक MH34 bg,0862 असून घुग्घुस वोल्ड railway siding रेल्वे सायडिंग वरुन कोळसा coal खाली करुन जात अस्ताना मुंगोली चेक पोस्टच्या जवळपास अज्ञात 6 ते 7 इसम तोंडावर दुपट्टा बांधून आले व वाहन चालकास ट्रकच्या खाली उतरविले असता तिन अज्ञात इसमा कडून चालकास पकडून ठेवले व वाहनाला पेट्रोल petrol टाकून पेटविले, घटना स्थाळावर शिरपुर पोलीस दाखल झाली असून चालकाचा बयानी घेऊन अज्ञात इसमा विरुद्ध गुंन्हा नोंद केला,पुढील तपास शिरपुर पोलीस एपीआई गजानन करेडवार यांचा मार्गदर्शनासह शिरपुर पोलीस करीत आहे. The truck caught fire
विशेष म्हणजे चड्डा ट्रान्सपोर्ट ह्या कंपनीला मागील काही दिवसांपासून विरोध सुरू आहे, कोळसा वाहतूक करण्याचे काम कंपनीला मिळाले आहे मात्र अंतर कमी करण्यासाठी सदर ट्रक हे गावातून वाहतूक करीत आहे, जेणेकरून सदर वाहतूक पुढे चालून दुर्घटनेला आमंत्रण देऊ शकते.
हा प्रकार म्हणजे आता शिरपूर व घुघुस येथे ट्रान्सपोर्ट माफिया सक्रिय झाला असे म्हणायला हरकत नाही.