चंद्रपूर - महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार पुन्हा एकदा राज्यभर शाळा सुरु करण्यात आल्यात. त्या अनुशंगाने युवा सेना प्रमुख मां.आदित्य साहेब ठाकरे यांच्या सुचने नुसार व शिवसेना-जिल्हा प्रमुख मा. सदिंप गिर्ह्रॆ यांच्या मार्गदर्शनात युवासेना yuvasena चंद्रपूर तर्फ़े शाळेत येणार्या विद्यार्थ्यांचे पुष्पगूच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
सोबतच विद्यार्थ्यांचा कोविड covid पासुन बचाव व्हावा यासाठी विविध शाळांमध्ये सेनिटाइजर व मास्क mask चे वाटप करण्यात आले तसेच मास्क व सैनिटायजर Sanitiser च्या वापराचे महत्व विद्यार्थ्यांना समजाविन्यात आले.
प्रसंगी वरील उपक्रमास युवासेना जिल्हा समन्वयक विक्रांत सहारे, जिल्हा चिटणीस विनय धोबे, उपजिला प्रमुख सुमित अग्रवाल, युवती उपजिला प्रमुख बिपाशना मेश्राम, शहर प्रमुख प्रमोद नन्नावरे, शहर सन्मवयक करन वैरागडे, तालुका सन्मवयक नागेश कडुकर, महेश निब्रड, मीथुन,भीमनवार ,समीर मेश्राम सागर धनकसार, तोसिफ खान, व युवा सैनीक उपस्थित होते.