चंद्रपूर - शहरातील मध्यवर्ती भागात दुपारच्या सुमारास युवकाच्या अंगावर वीज पडल्याने त्या युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. Youth spot death
1 ऑक्टोबर ला शहरात ढगाळ वातावरण असल्याने दुपारपासून विजेचा कडकडाट सुरू होता, त्याचवेळी मुख्य बस स्थानक समोरील महसूल भवन वरील काही मुले केबल टाकण्याचे काम करीत होते, त्याचवेळी विजेचा कडकडाट झाला व त्याचवेळी वीज अनिकेत च्या अंगावर पडली, वीज अंगावर पडल्याने अनिकेत जागीच ठार झाला. Lightning strikes
सदर युवक 22 वर्षीय अनिकेत चांदेकर नागभीड येथे राहणारा असून तो चंद्रपुरातील बाबूपेठ येथे जुनोना चौक भाड्याने राहत होता, अनिल शहरात केबल टाकण्याचे काम करीत होता.
