प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर - श्रीराम वार्ड व सुभाष वार्ड बल्लारपुर येथे महिलांचा लघु उद्योग निर्मिति व गृह उद्योग कसा तयार करायचा या विषयी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन चंदन सिंग चंदेल माजी अध्यक्ष वनविकास महामंडल महाराष्ट्र राज्य यांचा अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
या कार्यक्रमात श्रीनिवास सुनचुवार यांचा सत्कार करन्यात आला, मुख्य प्राशिक्षक म्हणून डॉ. राजश्री मारखंडेवार उपस्थित होते, मीनाक्षी वालके यानी आपले जीवनात कसे कार्य सुरु करून देश आनी विदेशाला बांबू Bamboo द्वारे निर्मिति केलेल्या साहित्य पाठवीला या बाबत सविस्तर माहिती दिली.
हा कार्यक्रम हेलपिंग हैंडस फाउंडेशन Helping hands foundation ट्रस्ट चे अध्यक्ष प्रकाश दोतपेल्ली व जे सी आय JCI बल्लारपुर वुडसिटीचे अध्यक्ष सुनील जैन द्वारे आयोजित करन्यात आला या कार्यक्रमात श्रीमती वर्षा सुनचुवार, श्रीमती वीना दोतपे ल्ली, आशीष चावड़ा, शुभम बहुरिया, सुधाकर पारधी, शुभम शेटिया, शबाना शेख, संगीता झाड़े आदि उपस्थित होते.