प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - दिनांक 30/10/2021रोजी चिचपल्ली वनपरिक्षेत्रा अंतर्गत उपक्षेत्र -मूल नियतक्षेत्र-जानाला येथील कक्ष क्रमांक 534 मधे "पाणी अडवा पाणी जिरवा " या संकल्पने चे महत्व गांवकरयाना पटवून देऊन जानाला व आगडी गावातील लोकांच्या सहभागातून ब्रसवुड बंधारा व वनराई बंधारा बांधन्यात आले सदर बंधारा बाधताना सौ.रंजनाताई भोयर सरपंच जानाला, सौ. दर्शना किन्नाके उपसरपंच जानाला,श्री ईश्वर वाढई ग्रा.प.सदस्य, सौ.शालू कुंभरे ग्रा.प.सदस्य,सौ.निता निकोडे ग्रा.प.सदस्य श्री.डी.एन.बोरकर ग्रामसेवक जानाला , आर.जे.गुरनुले वनरक्षक जानाला श्री रविशंकर भोयर,श्री धनराज रामटेके सामाजिक कार्यकर्ता जानाला व गावकरी उपस्थित होते. या स्तुत्य उपक्रमाबद्दल गावकऱ्यांनी कौतुक करुन शुभेच्छा दिल्या व शेतकऱ्यांच्या हितासाठी अत्यावश्यक असल्याने आभारही मानले आहे.
