प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपुर - बल्लारपुर वस्ती विभाग येथे राष्ट्रपीता महात्मा गांधी यांचा पुतळा आहे, अनेक दिवसांपासून पुतळ्याचा भोवती बॅनर्स, होर्डिंग्ज व दुकाने लावले जात आहे, त्यामुळे राष्ट्रपीता महात्मा गांधी यांचा पुतळा झाकल्या जात आहे. ह्या होर्डिंग्ज मुळे राष्ट्रपीता चा अपमान Insult to the Father of the Nation होन्या सारखा आहे, व तसेच गांधी चौक येथे काँग्रेस पक्षा तर्फे अनेक वर्षांपासून १५ आगस्ट व २६ जानेवारी ला ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेतला जात आहे पण तीथे आता अतिक्रमण झाले आहे, defacing the city दोन्ही ठिकाणा वरील अतिक्रमण लवकरात लवकर काढुन तिथ पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून बल्लारपुर शहर काँग्रेस कमिटी तर्फे मुख्य अधिकारी नगर परिषद बल्लारपुर यांना निवेदन देण्यात आले या वेळेस उपस्थित बल्लारपुर शहर काँग्रेस चे अध्यक्ष अब्दुल करीम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे सदस्य घनश्याम मूलचंदानी, नगर सेवक भास्कर माकोडे, माजी गट नेता देवेंद्र आर्या, महीला शहर काँग्रेसच्या अध्यक्षा अॅड मेघा भाले, तालुका अध्यक्षा अफसाना सय्यद व कार्यकर्ते गण उपस्थित होते।
