राजुरा - दि.17 सप्टेंबर 2021 रोज शुक्रवार ला प्रभु श्री विश्वकर्मा पूजन दिवस हा श्री विश्वकर्मा झाडे सुतार समाज भवन, हैद्राबाद रोड राजुरा येथे घेण्यात आला. Vishwakarma Pujan
हा कार्यक्रम दरवर्षी पंचायत समिती चौकात मोठ्या उत्साहाने साजरा होतो पण गेल्या दोन वर्षंपासून कोरोना मुळे श्री विश्वकर्मा झाडे सुतार समाज भवन, हैदराबाद रोड राजुरा येथे घेण्यात आला.
श्री विश्वकर्मा देवतेची ची पूजा, आरती मध्ये श्री गजानन भटारकर, सुभाष जानवे, श्री नितीन जयपूरकर , धनवलकर सर, महेंद्र बुरडकर, रोशन कावडे, किशोर हिंगाने,तुकाराम सोनटक्के, नागेश उमक, मनोज झुंगरे, हितेश जयपूरकर, सचिन भटारकर, कमलेश मनुसमारे,वैभव मानुसमारे सर्व विश्वकर्मा वंशज आणि राजुऱ्यातील सर्व कार्पेन्टर यांनी सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडला.
