News 34 chandrapur
चंद्रपूर - रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत घंटा चौकी येथे एक इसम कमरेला देशी कट्टा लावून घरासमोर बसला आहे अशी माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी तो इसम नाव अमोल कोडापे याला ताब्यात घेतले. Gun found in chandrapurगुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचारी 26 सप्टेंबरला पेट्रोलिंग करीत असताना सदर अमोल कोडापे बद्दल गोपनीय माहिती मिळाली होती.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अंगझडती घेतली असता एक जुनी वापरती हॅन्डमेड गावठी बनावटी लाकडी मुठ असलेली अग्नीशस्त्र लोखंडी जप्त केले. Ramnagar police
अमोल कोडापे वर भारतीय हत्यार कायद्यांव्ये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.