चंद्रपूर - देशातील प्रख्यात national park ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर Tadoba Andhari Tiger Conservation Chandrapur येथे लेखापाल पदासाठी सुशिक्षित उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. Job opportunity
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर भरती २०२१.
⇒ पदाचे नाव: लेखापाल.
⇒ रिक्त पदे: 01 पदे.
⇒ नोकरी ठिकाण: चंद्रपूर.
⇒ अर्ज ऑनलाईन (ई-मेल), ऑफलाईन.
⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 सप्टेंबर 2021. News34 job
अर्ज पाठवण्याचा पत्ता: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, कार्यकारी संचालक, माता मंदिर जवळ, मुल रोड, , चंद्रपूर- 442401/ ccffdtadoba2@mahaforest.gov.in
Official Website (अधिकृत वेबसाईट) | http://www.mahaforest.gov.in/ |