चंद्रपूर :- सिंदेवाही तालुक्यातील खांडला येथील शेतकरी वाघाच्या हल्ल्यात शेतकरी farmer die ठार झाल्याची घटना सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
अनिल सोनुले (३६ ) असे आहे.
खांडला गाव परिसरातील पळसगाव ( पिपर्डा) बफर वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या जंगल परिसरात शेतकरी अनिल सोनुले स्वतःचे जनावरे चराईला घेऊन गेले असता जवळच दबा धरून असलेल्या वाघाने अचानक हल्ला करून ठार केले. Tiger attack
सदर घटनेची माहीती मिळताच पोलीस व वनविभागाचे कर्मचारी घटना स्थळी दाखल झाले व मौका पंचनामा केला. Forest
वाघाच्या हल्ल्यात युवा शेतकरी ठार झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
