चंद्रपूर - शहरात विविध ठिकाणी कचरा पेटी नसल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा टाकल्या जात आहे. यावर महानगर प्रशासनाचे पुर्णपणे दुर्लक्ष दिसुण येत आहे, वाढत्या रोगराईमुळे व तसेच लोकांचे आरोग्य धोक्यात दिसत आहे. खुल्या कचऱ्यामुळे येणाऱ्या जणाऱ्या लोकांना दुर्गधाचा सामना करावा लागतो. या खुल्या कचऱ्यामुळे मानसिक व शारीरीक त्रासाचा समाना लोकांना करावा लागतो. Jatpura gate
यावर उपाय योजना करून थोडं का होइना आपल्या महानगर प्रशासनानी लोकाच्या आरोग्याला धोका होण्यापासून वाचवावे हि मागणी वजा विनंती निवेदनाव्दारे शिवसेना जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिर्हे, महानगर प्रमुख प्रमोद पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख निलेश बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली, युवासेना शहर समन्वयक करण वैरागडे यांच्या नेत्रुत्वात चंद्रपुर युवासेना शहर च्या वतीने महानगर आयुक्तांना दिले आहे. Chandrapur mahangarpalika
या निवेदनाची दखल घेवून लवकरात लवकर उपाय योजना न केल्यास शिवसेना, युवासेना नागरीकांच्या हीतासाठी महानगर पालीकेसमारे तिव्र आंदोलन करेल यासाठी सर्वस्वी shivsena yuvasena महानगरपालीका प्रशासन जाबाबदार राहील असेही नमुद केलेले आहे. यावेळी युवासेनेचे ओम बेले, आदित्य बोमनवार, लक्षीत खनके, प्रतिक गायकवाड, देविदास देशकर, कुणाल आगडे यांची उपस्थिती होती.