राजुरा प्रतिनिधी/सचिन भटारकर
राजुरा येथील छत्रपति शिवाजी महाराज चौक नाका नंबर 3 तेथे अनेक वर्षा पासुन शिव छत्रपतींच्या पूर्णाकृती पुतळ्या साठी जागा निश्चित करण्यात आली होती. परंतु सध्या स्थितीत तेथील परिसरात दारू चे दुकाने सुरू झाल्या मुळे अस्वच्छता पसरली आहे. तरी सदर जागेचे लवकरात लवकर सौंदर्यीकरण करून व तेथील अतिक्रमण हटवून तेथील चौकाचे छत्रपति शिवाजी महाराज चौक असे नाम फलक लावण्यात यावे अशी मागणी बजरंग दल Bajrang Dal कडून करण्यात आली.
