राज्यवार्ता - कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असताना राज्यातील 8 जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण नसल्याची सकारात्मक बातमी आली आहे.
कोरोना प्रादुर्भाव यावर्षी मोठ्या प्रमाणात वाढला होता, हजारो नागरिकांनी आपले प्राण या महामारीत गमावले, मात्र राज्य सरकारच्या प्रयत्नाने निर्बंध लादत रुग्णांची संख्या आटोक्यात आणली आहे. Corona free district
कोरोना पूर्णपणे संपला असा गैरसमज कुणीही पाळू नये, कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
जिल्हा | कोरोना रुग्ण | |
1 | धुळे | 00 |
2 | हिंगोली | 00 |
3 | परभणी | 00 |
4 | अकोला | 00 |
5 | यवतमाळ | 00 |
6 | वाशिम | 00 |
7 | भंडारा | 00 |
8 | गोंदिया | 00 |