अकोला - अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपीक पदासाठी भरती निघाली आहे.
कनिष्ठ लिपिकाच्या मध्यवर्ती बँकेत 100 पदांसाठी बँकेने अर्ज मागितले आहे.
या पदासाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे.
20 ऑगस्टपासून ऑनलाइन प्रक्रियेद्वारे अर्ज भरण्याची सुरुवात करण्यात आली असून सदर सुविधा ही 4 सप्टेंबर 2021 पर्यंत सुरू असणार आहे. News34
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी www.akoladccbank.com सदर संकेत स्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन बँकेद्वारे करण्यात आले आहे.
I have a job
उत्तर द्याहटवा