मुख्यपृष्ठChandrapur वाहनांच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू bynews34 -ऑगस्ट १३, २०२१ 0 news34 chandrapurभद्रावती - चंद्रपूर नागपूर महामार्गावरील वरोरा भद्रावती रोडवर स्थित टोलनाक्याजवळ एका अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्यास धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला ही घटना शुक्रवारी सायंकाळी सव्वा 8 च्या सुमारास घडली. Tags: Chandrapur Facebook Twitter