चंद्रपूर मनपा - लसीचा पुरवठा न झाल्याने रविवार 25 जुलैला चंद्रपूर मनपा हद्दीत लसीकरण होणार नाही. मागील अनेक दिवसांपासून लसीचा पुरवठा मंद गतीने होत असल्याने चंद्रपुरात नागरिकांच्या लसीकरणाला वारंवार ब्रेक लागत आहे.
लस उपलब्ध झाल्यावर पुन्हा लसीकरणाची सुरुवात होणार अशी माहिती चंद्रपूर महानगरपालिका तर्फे देण्यात आली आहे.