चंद्रपूर - लसीचा पुरवठा न झाल्याने कोविड लसीकरणाला ब्रेक लागला आहे.
चंद्रपूर मनपा हद्दीतील नागरिकांच्या लसीकरणासाठी येणारा लसीचा पुरवठा न झाल्याने शुक्रवार 23 जुलैला मनपा हद्दीत लसीकरण होणार नाही याची नोंद चंद्रपूर शहरातील नागरिकांनी घ्यावी असे आवाहन चंद्रपूर महानगरपालिका तर्फे करण्यात आले आहे.