भद्रावती - प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील पाणवडळा येथील प्रहार सेवकांनी शालेय विद्यार्थ्यांना थोर क्रांतिकारकांचे पुस्तक व खाऊ चे वाटप करण्यात आले.
यावेळी संदीप भाऊ झाडे , सौरभ भाऊ काकडे, मेघराज भोयर, वैभव आसुटकर, रवी भाऊ झाडे, राहुल आवारी, ईश्वर उताणे, शुभम गोवरादिपे, गणेश तेजेकर इत्यादी प्रहार सेवक उपस्थित होते.
