कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
गुरुपौर्णिमेच्या निमित्याने गडचांदूर येथील ओम साई भक्त युवक मंडळाच्या वतीने येथील श्री दत्तगुरूदेव मंदीर येथे महर्षी वेधव्यास आणि संत श्री साईबाबा,दतात्र्य यांचे पूजन करून महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी महाराज प्रफुल उपाध्ये,शरद जोगी,रोहन काकडे, विनोद तराळे,किट्टू जयस्वाल,गौरव बंडीवार,रोहीत शिंगाडे, गणेश सातपाडी,कैलास कुयटे,नाना पाचभाई,सुधीर पिंपळकर,संजय पांडे, आशू नागोसे, आशिष शेरकी,निखील ठेंगणे,प्रशांत पात्रे,संदीप घनविजय,गणेश मोहूर्ले,संतोष बुटले सह इतरांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
