मात्र वर्धा शहरात जिल्हा सामान्य रुग्णालयात उभी असलेली रुग्णवाहिका क्रमांक Mh32 G 0151 ही चोरीला गेली.
18 जुनरोजी वाहनचालकांची ड्युटी सम्पल्यावर त्याने रुग्णवाहिकेच्या चाव्या वाहनचालकांच्या रूम मध्ये ठेवल्या मात्र सकाळी आल्यावर ती रुग्णवाहीका तिथे उभी नव्हती.
यासंदर्भात रुग्णवाहिका चालकाने शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली, पोलिसही अशी चोरी बघून काही वेळेसाठी चक्रावून गेले, शहर पोलिसांनी अवघ्या 2 तासात ती रुग्णवाहिका शोधून काढली, शहरातील सिध्दार्थनगर येथे ती रुग्णवाहिका सापडली.
सदर रुग्णवाहिका ही गर्भवती महिलांना रुग्णालयात आणण्यासाठी होती.
आणि असा झाला त्या प्रेमविवाहाचा अंत
Tags:
Wardha