News34
चंद्रपूर - संपूर्ण देशात कोरोणाने थैमान घातले असून यावर उपाययोजना म्हनून सरकारने संचारबंदी लागु केल्याने घराबाहेर पडने हि बंधनकारक झाले आहे मात्र जेष्ठ महिन्यातील सौभाग्यवतींचे पहिले सण म्हणजे वटपोर्णिमा माता सावीत्रीने पती सत्यवानासाठी व्रत करून वडाची पूजा करून आपल्या पतीला मृत्यूच्या दारातून वाचवीले आणि तेव्हापासून प्रत्येक सौभाग्यवती व्रत करून पतीच्या दिर्घाआयूष्यासाठी वडाची मनोभावे पुजा करीत असतात याच वटपोर्णिमचे औचित्य साधून चंद्रपूर महाकाली कालरी नागमंदिर येथील सौभाग्यवतींनी आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी वडाची पूजा करून मनोभावे प्रार्थणा केली.
तसेच आज वटपोर्णिमेचे औचित्य साधून पर्यावरन संतुलीत राहावे या निस्वार्थ हेतुने मनसेचे जिल्हासचिव श्री.किशोरभाऊ मडगुलवार यांच्या प्रमुख उपस्थीतीत वृक्षारोपण करन्यात आले.
यावेळी तब्बल पन्नास वृक्ष लावले असून "झाडे लावा झाडे जगवा पर्यावरन वाचवा" असा संदेश मनसे पदाधिकार्याकडून देन्यात आला यावेळेस मनसेचे जिल्हासचिव किशोर मडगुलवार,मनसे रूग्नमित्र क्रिष्णा गुप्ता,मनसे रुग्नमित्र प्रविण शेवते, वाणीताई सदालावार, ताराताई मडगुलवार, अंजली सुंकरवार, तिरूमला सदालावार, प्रगती जोगी, सविताताई निलावार, शेवताताई निलावार, खुशबु भिमनवार, शैलेश सदालावार, महेश गडपेल्लीवार, रहीम शेख, मनोज गडपेल्लीवार, राजु देवागंन, सचिन गुप्ता, शिव लहरी, आदि मनसैनिक उपस्थीत होते.

