चंद्रपूर - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या (तिथीप्रमाणे) जयंतीनिमित्त वेकोली शक्तीनगर लाल चौकात शिवसेना प्रणित युवा सेनेच्या नवीन शाखेचे उदघाटन जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शाखेचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी शिवसेना जिल्हाप्रमुखांचे आभार मानले.
आयोजित कार्यक्रमात सदिंप गिह्रे शिवसेना जिल्हाप्रमुख, निलेश बेलखेडे जिल्हा प्रमुख युवासेना चंद्रपूर, विक्रान्तं सहारे युवासेना जिल्हा समन्वयक चंद्रपूर ,सतोंष नरुले तालुका प्रमुख चद्रंपुर, शालीक फाले गुरूजी, बबलु कटरे माजी सरपंच , नागेश कडुकर, पवन नगराळे, बंटी कमटम, महेशभाऊ मेश्राम, बाळु भगत, रोशनभाऊ पेरकंडे शुभम रोहनकर अक्षय दहिलकर चेतन खुबाळकर, अक्षय काटोले, संदिप यादव व शेकडो शिवसेनिक उपस्थित होते.
