चंद्रपूर - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्टीय अध्यक्ष मा. खा शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आदेशानव्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाने राज्यात रक्ततुटवडा निर्माण झालेला असून चंद्रपूर येथील रुग्णांना रक्त मिळावे याकरिता चंद्रपूर शहर राष्ट्रवादी आणि चंद्रपूर राष्ट्रवादी शहर चे संपूर्ण सेल च्या वतीने दिनांक 13/4/2021 ला श्रमिक पत्रकार भवन येथे रक्तदान शिबिर आयोजित केले आणि ह्या रक्तदान शिबिराला राष्ट्रवादी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आणि जनतेनी उत्तम प्रतिसाद दिला. आयोजित रक्तदान शिबिरात 63 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
रक्तदानाचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि थोर समाज सुधारक ज्योतिबा फुले ह्यांना अभिवादन करून रक्तदानाला शिबिराला सुरवात करण्यात आली ह्या कार्यक्रमाला शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड, विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, युवक जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, युवक शहर अध्यक्ष प्रदीप रत्नपारखी, महिला अध्यक्ष ज्योती रंगारी, महिला कार्याध्यक्ष चारुशीला बारसागडे, शरद पवार विचारमंच जिल्हा अध्यक्ष , निमेश मानकर प्रदेश सरचिटणीस सुरेश रामगुंडे साहेब , विध्यर्थी अध्यक्ष सुजित उपरे, राम इंगळे युवती अध्यक्ष प्रज्ञा पाटील, ओबीसी अध्यक्ष विपीन झाडे, संजय खेवले, निसार शेख, विनोद लभाने, धनंजय दानव, मुन्ना टेमबुरकर, संजय तुरीले, दीपक गोरडवार , प्रवीण जुमडे, देवा कणकम, आकाश निरंटवार, सतीश मांडवकर, शुभम प्रजापती, शुभम आकेवार, विपीन झाडे, चेतन धोपटे, जमील शेख, चेतन अनंतवार, विठ्ठल निब्रढ, वसंता वाणी, वर्षा बावनवडे, अभिनव देशपांडे, मनोज खंडेलवार नंदू जोगी, वैष्णवी देवतळे, राणी येलावार, कुणाल, धेंगरे, तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
रक्तदान शिबीर मध्ये रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचे आणि सार्वजनिक रुग्णालय चंद्रपूरचे चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शहरातील शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सेल च्या वतीने शहर जिल्हा अध्यक्ष राजीव कक्कड ह्यांनी आभार मानले.

