चंद्रपूर - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत सर्वसामान्य पुन्हा लॉकडाउन च्या सुचनेने होरपळत आहे, एकीकडे रोज कोरोना बाधितांच्या रुग्णात वाढ होत आहे तर दुसरीकडे कोरोना लसीकरण सुद्धा सुरू आहे मात्र या लसीकरणाचा फटका डॉक्टरांना सुद्धा बसत आहे. #news34
कोरोना लसीकरणाचे 2 डोज घेतल्यावर सुद्धा डॉक्टरच बाधित झाले असून आरोग्य यंत्रणा बुचकळ्यात पडली आहे. #news34
