दुर्गापूर - पद्मापूर खुल्या कोळसा खाणीत आज दुपारच्या सुमारास 4 नंबरमध्ये कोट्यावधींचा डंपरला आग लागली. #news34
अचानक लागलेल्या आगीने डंपर ऑपरेटर तात्काळ खाली उतरला, डंपर ला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असे वेकोलीच्या वतीने सांगण्यात आले.
विशेष म्हणजे ह्या डंपर ची किंमत 2 ते 2.30 कोटींच्या घरात आहे.