बल्लारपूर : - बल्लारपूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या विसापूर-बल्लारपूर रेल्वे रुळावर मृत अस्वल आढळून आली आहेत. या अस्वलीचा मृत्यू रेल्वे गाडीची धडक बसल्याने झाला आहेत. असा प्राथमिक अंदाज वनविभागाच्या तपासणीत आढळून आला असून, शवविच्छेदना अंती अस्वलीचे प्रेत दहन करण्यात आले आहेत.