ब्रह्मपुरी - ब्रह्मपुरी विभागातील तळोधी वनपरिक्षेत्रात पाण्यात युरिया चा प्रयोग करीत 2 नीलगाय मृत्यू पावल्या होत्या त्या संदर्भात वनविभागाने पाण्यात विषप्रयोग करणाऱ्या 3 आरोपीना अटक केली आहे.
अटकेतील आरोपी हे पळसगाव येथील रहिवासी असून 55 वर्षीय अण्णा ऋषी वनकर, 37 वर्षीय निकेश संपत नन्नावरे, 23 वर्षीय प्रवीण भैयाजी धनविजय यांचा समावेश आहे.
सदर विषारी पाणी पिल्याने 16 बकऱ्यांचा देखील मृत्यू झाला होता.