चंद्रपूर - पंचायत राज समितीचा दौरा गोंडपीपरी भागातील आकसापूर भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रा होता, ऑक्सिजन सिलेंडरची पाहणी करतेवेळी त्या ठिकाणी स्फोट झाला अशी चुकीची बातमी प्रसारित झाली मात्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी स्वतः खुलासा करीत सांगितले की ऑक्सिजन सिलेंडर ची पाहणी करताना एक सेल सिलेंडरवर पडला असता थोडा आवाज झाला मात्र त्या ठिकाणी कसलाही स्फोट झाला नाही.
