चंद्रपूर - युवा सोशल फाउंडेशन च्या वतीने महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेध करण्यात आला आपल्या भारत देशात रोज कोणत्या न कोणत्या राज्यात, जिल्यात व ग्रामीण विभागात सुद्धा महिलांना सुरक्षा कायदा असताना सुद्धा रोज कुठे न कुठे बलात्काराचा घटना होत आहे तसेच आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही दिवसात २ बलात्काराच्या घटना समोर आलेल्या आहे.
त्या घटनेचा दोषींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी व बलात्काराच्या घटना कमी करण्यासाठी (गावो - गावी) जन जागृती कार्यक्रम व महिलांच्या सुरक्षा साठी( सेल्फ डिफेन्स कॅम्प ) घेण्यात यावा अशी मागणी जिल्हाधिकारी महोदय यांना करण्यात आली. #News34
श्रुष्टी फुलझाले ,मयुरी राऊत , समीक्षा कवाले , वैभवी मेश्राम ,संबोधी मेश्राम ,काशीश जीवने ,खुशी जुलमे, याना कातकर अध्यक्ष :- अनुष राजू भगत, उपाध्यक्ष :- वंश पेरसिंगवार, सचिव :- चिन्मय वालके, सहसचिव :- अमित भालेराव
लावनयू मुंतमला, माहीद खान, नूतन कटरे, सुभाष राम, रितिक पाचभाई आदींची उपस्थिती होती.
