चंद्रपूर - 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या सकाळीच ऐतिहासिक रामाला तलाव येथील सर्व मासे मृत परिस्थितीत आढळल्याने एकच खळबळ उडाली. Eco Pro Chandrapur
सदर बाब ईको प्रो सामाजिक संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांना कळाली असता त्यांनी तात्काळ तलाव परिसरात पाहणी केली, तलावाच्या काठावर सर्व मासे मृत अवस्थेत आढळले. Ramala Lake Chandrapur
मासेमारी करणाऱ्यांनी विष प्रयोग केला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
