चंद्रपूर - देशात पुलवामा हल्ला झाला मात्र ह्या हल्ल्याची पूर्ण माहिती रिपब्लिक टीव्ही चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना होती, देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत अतिसंवेदनशील माहिती गोस्वामीला होती. NSUI ROSHANLAL BITTU
स्वतःच्या वृत्त वाहिनीची रेटिंग वाढविण्यासाठी देशाची अतिसंवेदनशील माहिती दुसऱ्यासोबत शेअर केली. REPUBLIC BHARAT TV ARNAB GOSWAMI WHATSAPP CHAT
अर्णब गोस्वामींची अशी व्हाट्सअप्प चॅट सार्वजनिक झाल्याने हे घबाड उघड पडले.
या प्रकरणी एनएसयुआय चे राष्ट्रीय सचिव रोशन लाल बिट्टू यांनी अर्णब गोस्वामी विरोधात रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली.
अर्णब गोस्वामीला ही माहिती दिली कुणी? गोस्वामी सोबत यामध्ये अजून कोण सहभागी आहे, त्यांना शोधून पोलिसांनी कडक कारवाई करावी असे त्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. NEWS34 CHANDRAPUR
यावेळी एनएसयुआय चे चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष शफाक शेख व सहकारी उपस्थित होते.
