चंद्रपूर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आदर्श महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व पक्षाचे प्रदेश अध्यक्ष मा.ना.जयंत पाटील साहेब यांच्या आदेशानुसार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (सामाजिक न्याय विभाग)प्रदेश अध्यक्ष मा.आ.ऍड जयदेव गायकवाड साहेब यांच्या सुचनेनुसार श्री दिनेश उत्तम मेश्राम यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (सामाजिक न्याय विभाग) चंद्रपूर तालुकाध्यक्ष पदी श्री प्रियदर्शन इंगळे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (सामाजिक न्याय विभाग) यांनी निवड केली. Rashtrawadi Congress Chandrapur
राजेंद्र वैद्य साहेब जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्रपूर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.या प्रसंगी जेष्ठ नेते श्री हिराचंद बोरकुटे साहेब,श्री सुनिल दहेगावकर साहेब महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (सामाजिक न्याय विभाग) व श्री दिलिप पिट्टलवार हे उपस्थित होते.
News34 Chandrapur
पक्षाचे ध्येय-धोरणे व पक्षाचा स्वाभिमानी विचार जनसामान्या पर्यंत पोहचविण्यात आणि त्यातुन पक्षाचे संघटन मोठ्या प्रमाणात वाढविण्यात यशस्वी व्हाल अश्या शुभेच्छा श्री दिलिप पिट्टलवार घुग्गुस शहर अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस,विनोद रामटेके,सागर रामटेके,गिरिश कामडी, साहिल सय्यद,संपत अराली,गजानन मेश्राम,गणपत उईके,सचिन आत्राम,अभिषेक तान्द्रा,विकी जनगम अभिजित कुलमेथे सविता सावरकर इत्यादी यांनी शुभेच्छा दिल्या व श्री दिनेश उत्तम मेश्राम यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग चंद्रपूर तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्या बद्दल अभिनंदन केले.
