ताजी बातमी - 10 पास ते पदविधरांसाठी सरकारी नौकरीची सुवर्ण संधी चालून आलेली आहे.
ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड कंपनीत तब्बल 727 पदांवर ही नियुक्ती केल्या जाणार आहे.
यामध्ये निवड झाल्यावर उमेदवारांची नियुक्ती भोपाळच्या एम्समध्ये केल्या जाणार आहे.
या पदभरतीची जाहिरात बेसिलने आपल्या वेबसाइटवर जारी केली आहे, ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया 10 डिसेंम्बर पासून सुरू झाली आहे.
उमेदवारांना यासाठी becil.com किंवा becilaiimsbhopal.cbtexam.in वर जाऊन उमेदवारी अर्ज भरावा अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 डिसेंम्बरपर्यंत आहे.
